कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत सत्यवाच्या सततच्या चिडचिड करण्याला वैतागलेला बाळू तिला शांत राहण्याविषयी समजावतो. तू जर असच वागत राहिलीस तर परिणाम वाईट होतील अशी ताकीद देतो. बाळूच्या अशा बोलण्याचा अर्थ काय असेल? Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale #Balumamachyanavanchangbhala